Surfside Media

Cart

पनीर फुल | Paneer Phool | Withania coagulans | पनीर डोडा 1kg

₹350
Short-Description:

पनीरच्या फुलांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यात निद्रानाश, चिंता, दमा आणि मधुमेहाशी लढण्याची क्षमता आहे. हे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित करू शकते, म्हणून याचा उपयोग मधुमेह व्यवस्थापनात केला जातो. हे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींची दुरुस्ती देखील करते, जे इंसुलिन तयार करतात.

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पनीर फुलाचे ९ ते १० फुल पाण्यात रात्रभर ठेवावे .

पनीरच्या फुलांमधून पाणी पूर्णपणे बाहेर येईपर्यंत त्यांना पिळून घ्या.

चाळणीतून पाणी गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या.

हे गरोदरपणात सुरक्षित नाही आणि गर्भवती महिलांनी ते सेवन करू नये.

 

पनीर फूल ही एक आयुर्वेदिक झुडूप वनस्पती असून तिला ऋष्यगंधा (Rishyagandha) नावाने ओळखले जाते. या झुडुपाला फुले येतात. त्या फुलांना ‘पनीर फुल’ असे म्हणतात. डायबेटिसमध्ये पनीर फुले विशेष गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

पनीर फूल ही वनस्पती पनीर डोडा किंवा इंडियन रेनेट या नावानेही ओळखली जाते. इंग्लिशमध्ये या वनस्पतीचे Withania coagulans असे नाव आहे. या वनस्पतीचा वापर काही आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. अनिद्रा, मानसिक ताण, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या आजारात या वनस्पतीचा वापर केला जातो.

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवाची मधुमेह आजारात महत्वाची भूमिका असते. स्वादुपिंडाच्या बीटा सेल ह्या इन्सुलिनची योग्य प्रमाणात निर्मिती करीत असतात. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर आटोक्यात ठेवली जाते. आणि या इन्सुलिन स्त्रावाची शरीरात निर्मिती कमी होत असल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही. पर्यायाने ब्लड शुगर वाढते. या स्थितीला मधुमेह (डायबेटिस) असे म्हणतात.

 

Stand Up

35″L x 24″W x 37-45″H(front to back wheel)

Folded (w/o wheels)

32.5″L x 18.5″W x 16.5″H

Folded (w/ wheels)

32.5″L x 24″W x 18.5″H

Door Pass Through

24

Frame

Aluminum

Weight (w/o wheels)

20 LBS

Weight Capacity

60 LBS

Width

24″

Handle height (ground to handle)

37-45″

Wheels

12″ air / wide track slick tread

Seat back height

21.5″

Head room (inside canopy)

25″

Color

Black, Blue, Red, White

Size

M, S

Customer questions & answers

Jacky Chan

Since 2012

Thank you very fast shipping from Poland only 3days.

December 4, 2020 at 3:12 pm

Reply
Ana Rosie

Since 2008

Great low price and works well.

December 4, 2020 at 3:12 pm

Reply
Steven Keny

Since 2010

Authentic and Beautiful, Love these way more than ever expected They are Great earphones

December 4, 2020 at 3:12 pm

Reply

Customer reviews

4.8 out of 5
5 star
50%
4 star
25%
3 star
45%
2 star
65%
1 star
85%
How are ratings calculated?

Add a review

Related products