वावडिंग हे उष्ण, दीपक, पाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस ्शक्ती देणारे, रक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथींवर होत असते. त्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजना मिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूर पडत नाही.
उपयोग:
- मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
- लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात व ते दूध देतात.
- आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.
- त्वचारोगांत वावडिंग पोटात देतात व त्याचा लेप करतात. कधी धुरीहि देतात.
- तऱ्हेतऱ्हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
- हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमी मरून पडतात[१]
Stand Up |
35″L x 24″W x 37-45″H(front to back wheel) |
---|---|
Folded (w/o wheels) |
32.5″L x 18.5″W x 16.5″H |
Folded (w/ wheels) |
32.5″L x 24″W x 18.5″H |
Door Pass Through |
24 |
Frame |
Aluminum |
Weight (w/o wheels) |
20 LBS |
Weight Capacity |
60 LBS |
Width |
24″ |
Handle height (ground to handle) |
37-45″ |
Wheels |
12″ air / wide track slick tread |
Seat back height |
21.5″ |
Head room (inside canopy) |
25″ |
Color |
Black, Blue, Red, White |
Size |
M, S |
Jacky Chan
Since 2012
Thank you very fast shipping from Poland only 3days.
December 4, 2020 at 3:12 pm
ReplyAna Rosie
Since 2008
Great low price and works well.
December 4, 2020 at 3:12 pm
ReplySteven Keny
Since 2010
Authentic and Beautiful, Love these way more than ever expected They are Great earphones
December 4, 2020 at 3:12 pm
Reply